
प्रशासनाच्या आदेशानुसार आज पासून रत्नागिरीतील बाजारपेठ पुन्हा सुरू
संचारबंदी लागू झाली. या कालावधीत रत्नागिरीतील बाजारपेठ बंद राहिली. मात्र प्रशासनाच्या आदेशानुसार गुरुवार पासून रत्नागिरीतील बाजारपेठ पुन्हा सुरू झाली. रोटेशन पद्धतीने बाजारपेठेतील दुकान सुरू झाली असून सर्व नियम पाळून व्यवहार सुरू झाले आहेत. बाजारपेठेत वाहनाना बंदी केल्याने वाहने बाहेर ठेऊन खरेदी करावी लागणार आहे
www.konkantoday.com
