
हापूस आंब्याचा इंग्लंड वारीसाठी २१ दिवसांचा प्रवास
हापूस आंब्यासारखी फळं नाशवंत असल्याने परदेशात पाठवताना हवाई मार्गाचा वापर करण्यात येत होता परंतु सध्या कोरोनामुळे व हवाई वाहतूक बंद असल्याने हापूसचा विमान प्रवास थांबला होता. बारामती बाजार समितीने दीड टन कोकणचा हापूस इंग्लंडला जहाजातून पाठविला आहे. इंग्लंडला पोहोचायला या हापूसला २१ दिवस लागले आहेत. यंदा जहाजामार्गे वाहतूक करण्याचा व्यापार्यांनी प्रयत्न केला आहे.
www.konkantoday.com