संगमेश्वर तालुक्यात मुसळधार पाऊस,पुराचा धोका

संगमेश्वर तालुक्यात दुपार पासुन मूसळधार पाऊस सुरू आहे.मुसळधार पावसामुळे सोनवी व शासत्री नदीने धोक्याची पातळी ओंलाडली आहे.संगमेश्वर आठवडा बाजारत पाणी भरले होते. पुराचा धोका असल्याने संगमेश्वर बाजारपेठ व रामपेठ परीसरातील लोकांना सावधगारीचा ईशारा देण्यात आला आहे.
www.konkantoday.com

want to work from Home?

But no laptop?

Buy Laptops at low cost also EMI options available.


HP 245 7GZ75PA#ACJ 14-inch Laptop (A6-9225/4GB/1TB/DOS/Integrated Graphics), Black


Price: ₹ 20,440.00/- (If you want to buy click on below image)


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button