शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव यांनी रिफायनरीचे समर्थन केले आता खा. विनायक राऊत कोणती भूमिका घेणार?

ज्या शिवसैनिकांच्या बळावर विनायक राऊत खासदार झाले, त्या शिवसैनिकांनी कोकण विकासासाठी रिफायनरी प्रकल्पाची मागणी केली असता खासदार राऊत यांनी झोडण्याचे आदेश दिले. आता शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव यांनी रिफायनरी प्रकल्पाचे समर्थन करून विकासाच्या बाजूने कौल दिला आहे. आता खासदार राऊत यावर काय भूमिका घेणार? असा सवाल कोकण जनकल्याण प्रतिष्ठानचे अध्यक्ष पंढरीनाथ आंबेरकर यांनी उपस्थित केला आहे.
www.konkantoday.com

Looking For an iphone📲


Apple iPhone Xs Max (64GB) – Gold


Price-₹ 69,900.00/- ( click on below image to buy)


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button