चिपळूण येथे होम कॉरंटाईन करून ठेवलेले चाकरमानी न सांगता निघून गेल्याने गुन्हा दाखल
मुंबई येथून कंटेनमेंट झोनमधून चिपळूण येथील गावी आलेले प्रशांत सावर्डेकर यांना त्यांच्या घरी होम कॉरंटाईन करून ठेवण्यात आले होते. मात्र त्यानंतर ते आपल्या घरातून निघून गेले. पुढील चौकशी केली असता ते रत्नागिरी येथे बाहेर गेल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे त्यांच्याविरोधात आपत्ती व्यवस्थापन कलमाखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
www.konkantoday.com