माजी आमदार संजयराव कदम यांनी पहाणी करून संबंधित कर्मचाऱ्यांकडून पंचनाम्याचा घेतला आढावा
निसर्ग चक्रीवादळ मुळे दापोली तालुक्यात अनेक गावातील घरांचे फार मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. मळे,देवके,वनौशी,दाभोळ,पंचनदी, बुरोंडी, चंद्रनगर आदी गावांची काल माजीआमदार संजयराव कदम यांनी पहाणी करून संबंधित कर्मचाऱ्यांकडून पंचनाम्याचा आढावा घेतला.व शासनाकडून जास्तीजास्त मदत निधी मिळून देण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे सांगितले.
यावेळी त्यांच्यासमवेत महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ते मा.मुजीबभाई रुमाने,उपसभापती मा.ममता शिंदे,जि. प.सदस्य मा.मोहन मुळे, जि. प.सदस्य मा.सुनील तोडणकर,मा.सभापती चंद्रकांत बैकर,उपसभापती दीपक खळे,दाभोळ सरपंच मा.सोनाली जाधव,उपसरपंच मा.नरवणकर म्याडम, दाभोळ गटाचे युवा अध्यक्ष रोहन यादव,मा.सुंदर राणे,मा.अशोक जाधव,युवा कार्यकर्ते निहाल रुमाने,रोहन तोडणकर
www.konkantoday.com