
गेल्या आठ दिवसांपासून पेट्रोल, डिझेलचे दरात सतत वाढ
कच्च्या तेलाचे दर कमी झाले असले तरी गेल्या आठ दिवसांपासून पेट्रोल, डिझेलचे दर रोजच वाढत आहेत. पुण्यातील पेट्रोलचा दर 82.43 रुपयांवर तर मुंबईत 82.70 वर जाऊन पोहोचला आहे. अशा परिस्थितीत वाहनचालक हैराण झाले आहेत. राज्यातील इतर भागातही पेट्रोल दरात वाढ झाली आहे.
डिझेलच्या दरातही गेल्या आठ दिवसांपासून मोठी वाढ झाली आहे. आज मुंबईत झिझेलचा दर 72.64 आहे. तर पुण्यात डिझेलचा दर 71.33 एवढा आहे. राज्याच्या इतर भागातही डिझेल दरात वाढ झाल्याचे दिसत आहे.
www.konkantoday.com