
रत्नागिरी जिल्ह्यात येण्यासाठी चाकरमान्यांचा आेघ सुरूच
मुंबईतील कोरोनाचा कहर पाहता चाकरमानी आपल्या मुळ गावी म्हणजे कोकणात येण्यासाठी मिळेल त्या वाहनाने चाकरमानी कोकणात येत आहेत. त्यामुळे या चाकरमान्यांना सध्या प्राथमिक तपासणी करून होम कॉरंटाईन करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. त्यामुळे आजपर्यंत जिल्यात होम क्वॉरंटाईन असलेल्यांची संख्या ८९,१२८ एवढी झाली आहे. तर संस्थांत्मक कॉरंटाईन असलेल्यांची संख्या २०३ एवढी झाली आहे.
www.konkantoday.com