केंद्राने केव्हाच सलून सुरू करण्यासाठी परवानगी दिली- देवेंद्र फडणवीस
राज्याचे अन्न व पुरवठा मंत्री छगन भुजबळ म्हणतात केंद्राने परवानगी दिली तर सलून व्यवसाय सुरु करु शकतो पण माजी मुख्यमंत्री नामदार देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की केंद्राने केव्हाच सलून सुरू करण्यासाठी परवानगी दिली असून राज्याने याबाबत निर्णय घ्यायचा आहे
www.konkantoday.com