
राजापूर तालुक्यातील प्रकल्प समर्थक मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेवून म्हणणे मांडणार
राजापूर तालुक्यातील प्रस्तावित आयलॉग व नाणार रिफायनरी प्रकल्पाला स्थानिकांचे मोठ्या प्रमाणात समर्थन मिळत असताना आमदार-खासदार मात्र समर्थकांची बाजू ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नसल्याचे दिसून येत आहे. आमदार-खासदारांचा प्रकल्पांना विरोध कायम असल्याने प्रकल्प समर्थक आता थेट मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहेत.
www.konkantoday.com