मुंबईतून आलेला इसम दामले हायस्कूलच्या कोराेन्टाइन सेंटरमधून पळून गेला

मुंबई वडाळा येथील राहणारा व सध्या कोकण नगर येथे राहणारा नजाद होडेकर याला रत्नागिरीतील दामले हायस्कूलमध्ये काही दिवसांसाठी कोराेन्टाइन करून ठेवण्यात आले होते मात्र तो तेथून पळून गेला आहे याबाबत शहर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला.नजाद मुंबई वडाळा येथे राहतो सध्या त्याचे कोकणनगरमध्ये वास्तव्यला हाेता.तो मुंबई येथील कॅंटोन्मेंट झोनमधून आल्याने व त्याची कोकणनगर येथे राहण्याची व्यवस्था नसल्याने त्याला रत्नागिरी शहरातील दामले स्कूलच्या २३ नंबरच्या खोलीत.कोराेन्टाइनकरण्यात आले होते मात्र तेथून तो पाच तारखेला सकाळी पळून गेलायाबाबत शहर पोलिसांना तक्रार करण्यात आली त्याच्या या कृतीमुळे जनतेत कोरोना पसरण्याची शक्यता आहे म्हणून त्याच्यावर आपत्ती व्यवस्थापन कायद्याखाली गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button