रत्नागिरी जिल्ह्यात अजून 2 अहवाल पॉझिटिव

रत्नागिरी जिल्ह्यातील काल सायंकाळपासून आलेल्या अहवालानुसार संगमेश्वर येथील 2 रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत.तसेच 14 रुग्णांना बरे झाल्यावर घरी जाऊ देण्यात आले आहे. यानंतरची सकाळची स्थिती खालीलप्रमाणे आहे.

एकूण पॉझिटिव्ह           372
बरे झालेले रुग्ण            225
मृत्यू                              15
ऍक्टिव्ह पॉझिटिव्ह        130

www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button