सरकारी यंत्रणांतील सर्व कर्मचारी वर्गाचा पगार कसे द्यायचा ? सरकारसमोर प्रश्न
जिल्हाधिकारी, जिल्हा पोलिस प्रमुखांसह सरकारी यंत्रणांतील सर्व कर्मचारी वर्गाचा पगार कसे द्यायचा ? हा प्रश्न सरकारसमोर निर्माण झाला असून पगारासाठी प्रसंगी कर्ज काढण्यासारखी स्थिती निर्माण झाल्याची माहिती जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी दिली आहे.मात्र सरकार या सर्व परिस्थितीमध्ये मार्ग काढण्यासाठी सकारात्मक असून प्रसंगी प्रयत्नांची पराकाष्टा करेल,असा विश्वासही जयंत पाटील यांनी व्यक्त केला आहे. ते पत्रकार परिषदेत बोलत होते.
www.konkantoday.com