१५ मे ते ६ जून या कालावधीत राज्यात १० लाख ९ हजार ६७९ ग्राहकांना घरपोच मद्यविक्री

राज्यात लॉकडाऊन सुरु झाल्यापासून मद्यविक्रीची दुकानंही बंद करण्यात आली होती. त्यानंतर १५ मेपासून ग्राहकांना घरपोच मद्यविक्री करण्यास सुरुवात झाली. १५ मे ते ६ जून या कालावधीत राज्यात १० लाख ९ हजार ६७९ ग्राहकांना घरपोच मद्यविक्री करण्यात आल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क आयुक्त कांतीलाल उमाप यांनी दिली आहे.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button