राज्यात व जिल्ह्यात मंदिरे हॉटेल शाळा कॉलेज व विद्यापीठे अद्यापही ही बंदच

देशात सोमवारपासून अनलॉक १.०सुरू होत आहे. अनलॉक १.० मध्ये केंद्र सरकारकडून बऱ्याच गोष्टींमध्ये सूट दिली आहे.
परंतु कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढत असल्यामुळे महाराष्ट्रासह काही राज्यांनी अद्याप हॉटेल, मॉल्स, सलून आदींसह धार्मिक स्थळे सुरू करण्यास अनुमती दिली नसल्याने व्यवहारांवर निर्बंध कायम राहणार आहे. परिवहन आणि एक खासगी बस सेवा अंशता सुरू करण्यास अनुमती देण्यात आली असली तरी स्वच्छता व सोशल डिस्टंसिंगच्या नियमांचे काटेकोर पालन करावे लागणार आहे
रत्नागिरी जिल्ह्यातही मंदिरे उघडण्यासाठी भाविकाना व खवय्याना हॉटेल मध्ये बसुन
खाण्यासाठी अजुन काही दिवस वाट पहावी लागेल
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button