मेंटेनन्सचा हिशोब मागितला म्हणून रागाने मारहाण, पाच जणांविरूद्ध गुन्हा दाखल
दापोली फॅमिली माळ येथील साहिल रेसिडेन्सीमध्ये राहणारे अफलख रखांगी यांचे घरी यातील अल्लाऊद्दीन अन्सारी, इब्राहीम मुकादम, रियान खलफे, इलियास धनसे, तौफीक ऐनकर हे सर्वजण रखांगी यांच्या घरी मेंटेनन्सचे पैसे मागायला गेले होते. त्यावेळी रखांगी यांनी मेंटेनन्सचा हिशोब मागितला. या रागाने वरील लोकांनी त्यांना मारहाण केली.
www.konkantoday.com