
शहर पोलिसांनी अर्धा किलो गांजासह एका तरुणाला ताब्यात घेतले
रत्नागिरी एमआयडीसी परिसरातील एका इमारतीत राहणाऱ्या तरूणाकडे मोठ्या प्रमाणात गांजाचा साठा असल्याची माहिती मिळताच डीवाय एस.पी. गणेशइंगळे, पोलीस निरीक्षक अनिल लाड यांच्या नेतृत्वाखाली शहर पोलिसांनी कारवाई केली. केलेल्या या कारवाईत
एका तरूणाला शहर पोलिसांनी अर्धा किलो गांजासह ताब्यात घेतले आहे.रत्नागिरीत पुन्हा एकदा गांजा विक्रीचा व्यवसाय सुरूअसल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्याच्या आधारे पोलिसांनी कारवाई केली
www.konkantoday.com