राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रायगड जिल्ह्यात “निसर्ग” चक्रीवादळाने केलेल्या नुकसानीची पाहाणी केली,१०० कोटी रुपयांची मदत

राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज रायगड जिल्ह्यात “निसर्ग” चक्रीवादळाने केलेल्या नुकसानीची पाहाणी केली मुख्यमंत्री रायगड जिल्ह्यातील थळ येथे पहाणी केली तातडीने १०० कोटी रुपयांची मदत रायगड जिल्ह्यासाठो देणार असल्याचे त्यानी सांगितले.यावेळी मंत्री आदित्य ठाकरे,रायगडच्या पालकमंत्री आदिती तटकरे, जिल्हाधिकारी निधी चौधरी व इतर आधिकारी उपस्थित होते.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button