
रत्नागिरी जिल्ह्यात संगमेश्वर येथील एका रुग्णाचा अहवाल पॉजिटिव
रत्नागिरी जिल्ह्यातील मिरज येथून प्राप्त झालेला आज सकाळपर्यंतच्या अहवालांमध्ये संगमेश्वर येथील एक रुग्ण पॉझिटिव्ह असल्याचे आढळून आले आहे.एकूण आतापर्यंत संगमेश्वर तालुक्यामध्ये 74 रुग्ण सापडल्या आहेत. जिल्ह्यातील एकूण कोरोना रुग्णांची संख्या 320 झाली आहे.आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या 124 आहे.
www.konkantoday.com