
काेराेना विषयक सुरक्षिततेचे नियम पाळून रत्नागिरी नगर परिषदेची सर्वसाधारण सभा सुरू
रत्नागिरी नगर परिषदेची सर्वसाधारण सभा आज सुरू झाली आहे ही सभा घ्यावी म्हणून विरोधी पक्षाने ही मागणी केली होती ही सभा सुरू करताना सुरक्षित अंतराचे नियम पाळण्यात आले आहेत नगर परिषदेत सभागृहात नगरसेवक सुरक्षित अंतर ठेवून व मास्कचा वापर करून उपस्थित आहेत तर न .प कर्मचारी व खात्याचे प्रमुख यांना सभागृहाबाहेर बसण्याची व्यवस्था करण्यात आली आहे ज्यावेळी आवश्यकता लागेल त्यावेळी त्या खात्याच्या विभाग प्रमुखांना सभागृहात बोलाविले जाणार आहे
www.konkantoday.com