इक्बाल परकार यांची भाजपाच्या अल्पसंख्यांक जिल्हाध्यक्ष तर सौ.स्मिता जावकर यांची महिला जिल्हाध्यक्षपदी निवड

भाजपाचे उत्तर रत्नागिरी जिल्हयाचे अध्यक्ष डॉ.विनय नातू यांनी दापोली दौर्यात भाजपाच्या जिल्हा कार्यकारीणी सदस्य तसेच तालुका कार्यकारीणी सदस्यांच्या नावांची घोषणा केली आहे. उत्तर रत्नागिरी जिल्हा कार्यकारीणीत दापोली तालुक्यातील 5 जणांचा समावेश आहे.
जिल्हा कार्यकारीणीमध्ये श्री.केदार साठे यांची उपाध्यक्ष, श्री.श्रीराम इदाते यांची जिल्हा चिटणीस, सौ.स्मिता जावकर यांची महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष, श्री.इक्बाल परकार यांनी अल्पसंख्योक मोर्चा जिल्हाध्यक्ष, श्री.रविंद्र गायकवाड यांची दिव्यांग सेल जिल्हाध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली आहे.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button