
रत्नागिरी जिल्ह्या अजूनही ४ टप्प्यातच राहणार ,बंधने कायम जिल्हाधिकार्यांनी जाहीर केला आदेश
शासनाने आज जाहीर केलेल्या कोव्हिड संदर्भातल्या मार्गदर्शन सूचनांप्रमाणे रत्नागिरी जिल्हा हा अद्यापही ४ टप्प्यात असल्याचे जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी जाहीर केले आहे त्यामुळे चौथ्या टप्प्यासाठी चालू असलेले बंधने यापुढेही चालूच राहणार आहेत रत्नागिरी जिल्हा तिसऱ्या टप्प्यात आला असता तर जिल्ह्यातील इतर व्यापाऱ्यांना दिलासा मिळाला असता रत्नागिरी जिह्याचा पॉझिटिव्हिटी रेट १०.८६ असा आहे त्यामुळे रत्नागिरी जिल्हा हा सध्या चौथ्या टप्प्यातच राहणार असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे
www.konkantoday.com