रत्नागिरी जिल्ह्यात गेल्या काही दिवसात दापोली व गुहागर समुद्र किनारे मृत डॉल्फिन सापडले होते.आता रत्नागिरी शहरातील चवंडे वठार परिसरातील समुद्र किनारी आज मृतावस्थेत डॉल्फिन सापडला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button