रत्नागिरी जिल्ह्यात एकाच दिवसात आणखी २६ काेराेना पॉझिटिव्ह रुग्ण सापडले ,एकूण रुग्णांची संख्या २३४ झाली
रत्नागिरी जिल्ह्यातून मिरज येथे पाठवण्यात आलेल्या काेराेना संशयितांचे अहवाल काल रात्री उशिरा प्राप्त झाले आहेत यामध्ये २६रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत त्यामध्ये कामथे उपकेंद्रातील १२,राजापूर उपकेंद्रातील ४,रत्नागिरी येथील ६,कळंबणी उपकेंद्रातील ३ तर १जन संगमेश्वर येथील रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत यामुळे आता जिल्ह्यातील एकूण काेराेना रुग्णांचा आकडा २३३ झाला आहे.तर आता पर्यंत उपचार घेतल्यानंतर ९० लोकांना घरी सोडण्यात आले आहे.
www.konkantoday.com