
हॉटेल व्यवसाय सुरु करणे बाबत ३१ मे नंतर राज्य शासन निर्णय घेण्याची शक्यता
रत्नागिरी जिल्हया मध्ये अद्याप हॉटेल व्यवसाय सुरु केले जाणार नाहीत हा राज्यस्तरीय निर्णय असून अद्याप या बाबत शासनाने कोणतेही आदेश दिले नसल्याचे जिल्हा प्रशासना कडून सांगण्यात आले
दरम्यान हॉटेल व्यवसाय सुरु करणे हा राज्यस्तरीय प्रश्न असून त्याचा निर्णय राज्यपातळी वर घेतला जाणार आहे सध्या तरी हॉटेल मधून पार्सल सेवा सुरु आहेत त्यामुळे हॉटेल पूर्ण पणे सुरु करण्यासाठी अद्याप राज्य सरकारने कोणतेच आदेश दिले नसल्याचे जिल्हा प्रशासना कडून सांगण्यात आले ३१ मे तारखेनंतर या बाबत राज्य शासन निर्णय घेईल असा अदांज आहे
www.konkantoday.com