पुणे पिंपरी चिंचवड येथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने ६० हजार गरजू नागरिकांपर्यंत मदत पाेहचवली

पिंपरी चिंचवड शहरात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने तत्परतेने संघाकडून विविध प्रकारचे मदत
लॉकडाऊनच्या पहिल्या दिवसापासून नियोजनबद्ध योजना करून संपूर्ण शहरात मदतकार्य सुरु केली आहेत. आजवर ६० हजार गरजू नागरिकांपर्यंत संघाकडून विविध प्रकारचे मदतकार्य पोहोचविण्यात आले आहे, अशी माहिती राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पिंपरी चिंचवड जिल्हा संघचालक डॉ. गिरीश आफळे यांनी दिली.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button