परराज्यातील कामगारांना त्यांच्या इच्छित स्थळी पोहोचवण्या साठी कोकण रेल्वे व रत्नागिरी-सिंधुदुर्गातील जिल्हा प्रशासन यंत्रणांनी उत्तम समन्वय राखून कामगिरी बजावली
परराज्यातील कामगारांना त्यांच्या इच्छित स्थळी पोहोचवण्यासाठी जिल्हा प्रशासनाची यंत्रणादेखील अक्षरशः रात्रंदिवस झटत आहे
परत जाऊ इच्छिणा-या कामगारांना त्यांच्या वास्तव्य स्थानापासून रेल्वे स्थानाकापर्यंत आणणे, social distancing चे भान बाळगून त्यांना गाडीमध्ये बसवण्या पासून ते मुक्कामाच्या ठिकाणी पोचण्यापर्यंतची जेवणाची व पिण्याच्या स्वछ पाण्याची सोय करणे या एकंदरीतच सर्व व्यवस्थेकरिता कोकण रेल्वे व रत्नागिरी-सिंधुदुर्गातील जिल्हा प्रशासन यंत्रणांनी उत्तम समन्वय राखून काम केले.
www.konkantoday.com