सिंधुदुर्ग जिल्ह्यात आणखी दोन व्यक्ती कोरोना बाधीत
सिंधुदुर्ग जिल्ह्यात आणखी दोन व्यक्ती कोरोना बाधीत आढळून आले आहेत. जिल्ह्यात १७ वा रुग्ण आढळलेल्या पणदूर ता. कुडाळ येथील रुग्णाच्या संपर्कात आलेली एक व्यक्ती कणकवली तालुक्यातील आहे. त्याचा अहवाल आज पॉझिटिव्ह आला आहे. तर वैभववाडी तालुक्यातील एक व्यक्ती पॉझिटिव्ह आली आहे. दोन्ही रुग्णांनी मुंबई येथून प्रवास केला आहे. यामुळे जिल्ह्यातील कोरोना बाधित व्यक्तींचा आकडा १९ झाला आहे. मात्र यातील ७ कोरोना मुक्त झाल्याने एक्टिव्ह रुग्ण केवळ १२ आहेत.
www.konkantoday.com
Buy products on Amazon at best price
Looking to compose Tablet,First aid, etc at one place then here is best option for you
Milton Medical Box
Price – 199/- only (click on image to buy )