
राज्यात काल दिवसभरात तब्बल २ हजार १९० नव्या कोरोना रुग्णांची भर पडली
राज्यात काल दिवसभरात तब्बल २ हजार १९० नव्या कोरोना रुग्णांची भर पडली आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांची संख्या आता ५६ हजार ९४८ वर पोहोचली आहे. तर दिवसभरात ९६४ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
राज्यात आतापर्यंत १७ हजार ९१८ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. तर सध्या ३७ हजार १२५ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. राज्यात आज सर्वाधिक १०५ कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे.
www.konkantoday.com
Buy products on Amazon and get best offers
Vaamsi Women’s Poly Crepe straight Kurta (VPK1583Par_Yellow_ Large)
Price – 299/-₹ click on below image to buy
