रत्नागिरी जिल्ह्यात एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या १८३,नवीन ८ रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह
रत्नागिरी जिल्ह्यातील करून संशयित रुग्णांचे अहवाल मिरज येथे तपासणीसाठी पाठवण्यात आले होते.रात्री उशिरा प्राप्त झालेल्या अहवालानुसार रत्नागिरीतील तालुक्यातील ६ आणि संगमेश्वर तालुक्यातील २ असे एकुण ८ अहवाल प्राप्त झाले आहेत हे सर्व अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. रत्नागिरीत तालुक्यात सापडलेल्या सहा पॉझिटिव पेशंट पैकी चार रुग्ण हे जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारा खाली दाखल करण्यात आले आहेत.यामुळे जिल्ह्यातील एकूण पॉझिटिव रुग्णांची संख्या १८३ इतकी झाली आहे.तर अॅक्टिव्ह करून बाधित रुग्णांची संख्या १११ झाली आहे.आतापर्यंत बरे हाेऊन घरी गेलेल्या रुग्णांची संख्या ६७ इतकी आहे.तर आतापर्यंत ५ रुग्णांच्या कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
www.konkantoday.com
Beardhood Hand Cleaner Sanitizer Gel, FDA Approved With 70% Isopropyl Alcohol and Aloevera, Refill Pack (5 Liters)
https://amzn.to/3ekGKrB