रत्नागिरी पावस रोडवर कुर्ली फाटा येथे टेम्पो व दुचाकी अपघातात एक जण मृत्यूमुखी
रत्नागिरी पावस रोडवर कुर्ली फाटा येथे रविवारी रात्री झालेल्या टेम्पो व दुचाकी अपघातात अल्ताफ भाटकर राहणार जुना फणसाेप याचा मृत्यू झाला भाटकर हे दुचाकीवरून घरी जात असता समोरून येणार्या अॅपे टेम्पोने त्यांना समोरून धडक दिली त्यात भाटकर यांचा मृत्यू झाला.
www.konkantoday.com