
रत्नागिरी जिल्हयात कोरोना रुग्णांचा आकडा १५६ वर, आणखी ५रुग्ण पॉझिटिव्ह
प्राप्त ताज्या अहवालानुसार पाच रुग्ण पॉझिटिव्ह आले आहेत यातील २ रुग्ण वांझोळे या गावातील असून एक रुग्ण सडेजंभारी तालुका गुहागर येथील आहे. एक रुग्ण पांगरी देवरूख येथील असून अन्य एक रुग्ण लांजुळ तालुका रत्नागिरी येथील आहे.
यामुळे एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या आता १५६ इतकी झाली आहे.तर एक्टिव कोरोना बाधित रुग्णांची संख्या १०९ झाली आहे.
www.konkantoday.com