पोमेंडी खुर्द ग्रामपंचायत मार्फत भारतीय जैन संघटना फोर्स मोटर्स यांच्या संयुक्त विद्यमाने डॉक्टर आपल्या दारी उपक्रम
पोमेंडी खुर्द ग्रामपंचायत मार्फत भारतीय जैन संघटना फोर्स मोटर्स यांच्या संयुक्त विदयामाने रत्नागिरी शासकीय रुग्णालय यांच्या सहकार्याने नागरीकांसाठी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विशेष उपक्रम डॉक्टर आपल्या दारी विनामूल्य उपचार व औषधे वितरण कार्यक्रम संपन्न झाला त्यावेळी भारतीय जैन संघटना जिल्हाध्यक्ष महेंद्र गुंदेजा , मुकेशशेठ जैन, श्री महेशशेठ जैन ,युवासेनेचे तालुकायुवाधिकारी श्री तुषारशेठ साळवी यांचे मोलाचे सहकार्य लाभले त्यावेळी सरपंच श्रीमती भारती पिलणकर ,श्री प्रकाश जाधव ,युवासेनेचे विभागयुवधिकारी व ग्रामपंचायत सदस्य अनिकेत चव्हाण, ग्रामपंचायत सदस्य तुलसीदास भडकमकर,ग्रामसेवक श्री उमेश साळवी,आदी उपस्थित हाेते आशासेविका सौ रसिका नागवेकर, अंगणवाडी सेविका सौ शुभदा नाटेकर ,मदतनीस सौ चेतना पवार ग्रामपंचायत कर्मचारी श्री पिंट्या गारडी ,सौ भ्याग्यश्री पवार यांनी अतिशय मेहनतीने हे शिबीर यशस्वीपणे पूर्ण केले तसेच नागरिकांचा ही उत्तम प्रतिसाद मिळाला
www.konkantoday.com