आता ठाकरे सरकारमधील मंत्री आणि काँग्रेसच्या मोठ्या नेत्याला कोरोनाची लागण
राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा सातत्यानं वाढत आहे. त्यातच आता ठाकरे सरकारमधील मंत्री आणि काँग्रेसच्या मोठ्या नेत्याला कोरोनाची लागण झाल्याची माहिती पुढे आली आहे,. राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा आजच ५० हजारांच्या पुढे गेला आहे. हा नेता नजीकच्या काळात विधानपरिषद निवडणुकीसाठी मुंबई येथे गेला होता
कोरोनाची लक्षणे जाणवू लागल्याने मागील काही दिवसांपासून ते स्वतः होम क्वारंटाईन झाले होते. रविवारी त्यांची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आल्याने त्यांना नांदेडमधील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
www.konkantoday.com