रत्नागिरी येथील रत्नदुर्ग किल्ल्यावर आगीचा वणवा,आग विझवण्याचे प्रयत्न
रत्नागिरी शहरातील रत्नदुर्ग किल्ल्यावर वणवा लागला असून या वणव्याची आग मांडवी किनाऱ्यावरून देखील दिसत होती घटनास्थळी आग विझविण्यासाठी अग्निशामक दलाचे बंब गेलेआहेत वणवा पसरल्याने तीआग विझविण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत
www.konkantoday.com