
त्या दोन रूग्णांबाबत माहिती मिळाली
काल रिपोर्ट आलेल्या २ पॉजिटिव रुग्णांबाबत माहिती मिळाली नव्हती.त्यांचा तपास सुरू होता.आता या २ रुग्णां बाबत माहिती प्राप्त झाली आहे. यातील एक रुग्ण रत्नागिरी येथे आयसीयूमध्ये उपचारा खाली दाखल आहे.
आणि एक रुग्ण कळंबणी येथील उपजिल्हा रुग्णालयातील स्टाफ नर्स आहे, तिच्याशीही आरोग्य विभागाचा संपर्क झाला आहे.
www.konkantoday.com