
दापोलीमध्ये दुचाकीने ठोकल्याने एकाचा मृत्यू
दापोली शहरातील बाजारपेठेत सुरेश जाधव यांना दुचाकीस्वाराने धडक दिल्याने त्यांचा मृत्यू झाला.यातील जाधव हे दूर जाण्यासाठी सकाळी बाजारपेठेत आले होते. त्यावेळी त्यांना फॅमिलीमाळ येथुन जाणाऱ्या दुचाकीस्वाराने जोरदार धडक दिली त्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला. या अपघाता प्रकरणी पोलिसांनी दुचाकीस्वार धर्मेंद्र विश्वकर्मा याला ताब्यात घेतले आहे.
www.konkantoday.com