
रत्नागिरी जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर येणार्या चाकरमान्यांमुळे होम क्वॉरंटाईनची संख्या वाढू लागली
गेल्या काही दिवसात रत्नागिरी जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर मुंबईहून चाकरमानी येत असून त्यामुळे आता एवढ्या लोकांना संस्थात्मक क्वॉरंटाईन करणे शक्य नसल्याने प्रशासनाने होम क्वॉरंटाईन करण्याचे आदेश दिले त्यामुळे जिल्ह्यात आतापर्यंत होम क्वॉरंटाईन होणार्यांची संख्या ३९२१२ एवढी झाली असून अजूनही मोठ्या प्रमाणावर चाकरमानी रत्नागिरी जिल्ह्यात दाखल होत असल्याने ही संख्या आणखी वाढण्याची शक्यता आहे.
www.konkantoday.com





Your website is really good. Showing unbaised news. Keep is upp
thanks for showing interest and your support sir