हाेमकाेराेन्टाईन शिक्क्याच्या शाईचा काही चाकरमान्याना त्रास

रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर चाकरमानी येत असून त्यांना त्यांची माहिती घेऊन हाेमकाेराेन्टाईन करण्यात येत आहे यासाठी त्यांच्या हातावर शिक्का मारण्यात येत आहे या शिक्क्यांच्या शाईचा त्रास लहान मुलांना होत आहे त्यांच्या हातावर जखमा होत असल्याची तक्रार गुहागर परिसरातून झाली होती याबाबत जिल्हा प्रशासनाने आता लक्ष घातले आहे अशा तक्रारी सिंधुदुर्ग जिल्ह्यातूनही येत आहेत शिक्का मारल्याने दोन युवतींच्या हाताला फोड येण्याचे प्रकार घडले आहेत काही जणांना शाईची अॅलर्जी असल्याने असे प्रकार होत असल्याचे आरोग्य खात्याचे म्हणणे आहे
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button