बारामतीत शुक्रवारी एकाच दिवसात तब्बल तीन कोटी रुपयांचे सोने खरेदी

बारामती शहरात लॉकडाउनमध्ये शिथिलता दिल्यानंतर पहिल्याच दिवशी बारामतीच्या सराफ बाजारपेठेत सोन्याच्या दागिन्यांची तुफान विक्री झाली. सराफ व्यावसायिकांकडून मिळालेल्या माहितीनुसार, बारामतीत शुक्रवारी एकाच दिवसात तब्बल तीन कोटी रुपयांचे सोने खरेदी केले.
लॉकडाउनमुळे जवळपास दोन महिन्यांच्या कालावधीनंतर बारामतीतील सराफ व्यावसायिकांनी दुकाने उघडल्यानंतर ग्राहकांची संख्या रोडावेल, मानसिकतेमुळे लोक सोने खरेदी करणार नाहीत, असे सगळे अंदाज फोल ठरवत लोकांनी सोन्याची माेठी खरेदी केली
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also
Close
Back to top button