
खेड नगरपालिका आणि ज्युनिअर चेंबर्स या संस्थेच्या संयुक्त विद्यमाने कशेडी तपासणी नाका येथे निर्जतुंकीकरण
रत्नागिरी जिल्ह्याचे प्रवेशद्वार असलेल्या कशेडी तपासणी नाका येथे कोरोना हॉटस्पॉट भागातून येणाऱ्या प्रवाशांची गर्दी होत असल्याने या परिसरात कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता लक्षात घेत ह्या संपुर्ण परिसराचे निर्जंतुकीकरण करण्यात आले.खेड नगरपालिका आणि ज्युनिअर चेंबर्स या संस्थेच्या संयुक्त विद्यमाने हे निर्जतुंकीकरण करण्यात आले.
www.konkantoday.com