रत्नागिरी जिल्ह्य़ात ५ कोरोना बाधीत नवीन रुग्ण सापडले, कोरोना बाधित रुग्णांची संख्या ८२
रत्नागिरी जिल्ह्यात आणखी ५ नवीन कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत.नुकतेच ६ अहवाल प्राप्त झाले होते त्यातील ५ अहवाल पॉझिटिव्ह आले असून त्यामध्ये खेड कळंबणी उपजिल्हा रुग्णालयातील ४ तर रत्नागिरीतील १ अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.हे सर्वजण मुंबई येथून आलेले आहेत.त्यामुळे आता जिल्ह्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या ८२ वर गेली आहे.
www.konkantoday.com