योग्य ती खबरदारी घेऊन आपल्याला ही लढाई लढायची आहे, – शिवसेना विधानसभा क्षेत्र प्रमुख बाळा कदम
आताच आठ दहा दिवसात गावांकडे आलेल्या माेठ्या प्रमाणावर आलेल्या लाेकामुळे अपु-या आरोग्य सुविधांमुळे नियंत्रित करताना प्रशासनाची कसरत होत आहे़ पालीस यंत्रणेवरही ताण वाढत आहे़ एवढ्या जास्त प्रमाणात स्वॅब तपासणी जिल्ह्यात होऊ शकत नाही व या सर्वांना क्वारंटाईन करण्याएवढी आरोग्य यंत्रणाही आपल्याकडे उपलब्ध नाही़ तेव्हा नेहमीप्रमाणे प्रशासनाला दोष देत बसणे व स्वत:चे जीव धोक्यात घालून झटणार्या कोरोना योद्ध्यांचेच जगणे हराम करणे यापेक्षा काही नियम स्वत: स्वीकारुन आपले निसर्गसंपन्न कोकण कोरोनामुक्त ठेवण्याचा प्रयत्न करुया.योग्य ती खबरदारी घेऊन आपल्याला ही लढाई लढायची आहे, असे आवाहन शिवसेना विधानसभा क्षेत्र प्रमुख बाळा कदम यांनी केले आहे़
www.konkantoday.com