
दापोली शहरात आज व उद्या उस्फुर्त बाजारपेठा बंद पाळण्यात येणार
क्वारंटाईन केलेले पेशंट दापोली शहरात फिरत असल्यामुळे शहरातील व्यापारी व ग्राहकांच्या आरोग्यास धोका निर्माण होय नये यासाठी बाजारपेठा बंद उस्फुर्त पाळण्यात येणार आहे. कोरोनाची साखळी तोडण्याकरीता दापोली शहरातील संपूर्ण बाजारपेठ आज दि १५ मे शुक्रवार व १६ मे शनिवारी पूर्णतहाः(मेडिकल सोडून) बंद राहतील याची सर्व ग्राहक व व्यापारी बांधवानी नोंद घ्यावी असे आवाहन करण्यात आले आहे.
www.konkantoday.com