
सिंधुदुर्गात आणखी तीन कोरोना पॉझिटिव्ह रूग्ण सापडले
सिंधुदुर्गात आणखी तीन कोरोना पॉझिटिव्ह रूग्ण सापडले आहेत. हे सर्व देवगड वाडा येथील ‘त्या’ रूग्णाच्या संपर्कातील आहेत. यामुळे जिल्ह्यातील रूग्ण संख्या ८ झाली आहे.
देवगड तालुक्यातील वाडा येथील कन्टेंन्मेंट झोनमधील सर्व नागरिकांची आरोग्य
तपासणी करण्यात आली हाेती.
www.konkantoday.com




