
राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा २६ हजारच्या उंबरठ्यावर
महाराष्ट्रात कोरोनाबाधितांचा आकडा सातत्याने वाढत आहे. राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा २६ हजारच्या उंबरठ्यावर पोहोचलआहे. काल राज्यात नव्या १ हजार ४९५ रुग्णांची नोंद करण्यात आली. तर दिवसभरात ५४ कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला. राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या २५ हजार ९२२ वर पोहोचली आहे.कोरोनाचे हॉटस्पॉट बनलेल्या मुंबईत आज ८००नवे रुग्ण आढळले
www.konkantoday.com