तामिळनाडू कर्नाटकातील परप्रांतीय तरुण परत एकदा रस्त्यावर
तामिळनाडू कर्नाटकातील रत्नागिरीत वास्तव्याला असलेले तरुण आज परत रस्त्यावर उतरले हे तरुण रत्नागिरीत एका मार्केटिंग कंपनीच्या कामासाठी रत्नागिरीत राहिले आहेत लोकांमुळे हे तरुण अडकले आहेत या तरुणाला गावाला जायचे आहे यासाठी पाच दिवसांपूर्वी तरुण रस्त्यावर एकत्र आले होते त्यावेळी पोलिसांनी समजूत घालून काही दिवसात तुमची व्यवस्था केली जाईल असे सांगितले होते परंतु परत व्यवस्था न झाल्याने हे तरुण परत आज दुपारी जे के फाईल येथे एकत्र जमले पोलिसांना ही घटना कळताच पोलीस घटनास्थळी आले या विद्यार्थ्यांचे परत समजूत घालून त्यांना पोलीस गाड्यातून त्यांच्या रत्नागिरीतील राहत्या ठिकाणी नेऊन सोडण्यात आले
www.konkantoday.com