
अखेर तो पळून गेलेला रूग्ण सापडला
पॉझिटिव्ह अहवाल आलेले आणि बहाणा करून पळालेला रुग्ण गावच्या जंगल परिसरात सापडला आहे. पोलीसांना आणि ग्रामस्थांना त्याला शोधण्यात यश आलं आहे.पुढील उपचारासाठी दापोलीतील उपजिल्हा रुग्णालयात त्याला दाखल करण्यात आलं आहे.
www.konkantoday.com