
आज सापडलेले २२ रुग्ण मंडणगड,दापोली,रत्नागिरी येथील
रत्नागिरी जिल्ह्यात आज सापडलेल्या २२ कोरोना बाधित रुग्णांमध्ये
मंडणगड तालुक्यात ११ रुग्ण असून त्यामध्ये सावरी ४,घुमरी ३,शिगवण १,म्हाप्रळ २, किजाधर १
रत्नागिरी तालुक्यात साखरतर २,नाखरे २,मेरवी १,नर्सिंग सेंटर १,पत्ता नाही १.
दापोली तालुक्यात बोरवली वरचीवाडी २,सडवे सुतारवाडी १,साकुर्डे गणेशनगर वेळवी १
असे रुग्ण सापडले आहेत.
www.konkantoday.com