प्रंतप्रधान नरेंद्र मोदी आज रात्री ८ वाजता देशाला संबोधित करणार

देशात कोरोनाचे दिवसेंदिवस रुग्ण वाढत आहेत. काल पंतप्रधान नरेंद्र मोदी सर्व राज्यातील मुख्यमंत्र्यांसोबत चर्चाही केली आहे. याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आज रात्री ८ वाजता देशाला संबोधित करणार आहेत. ते आज काय बोलणार आहेत. कोणती घोषणा करणार आहेत. याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button